Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
मोठा पाऊस या काळात कोसळण्याची शक्यता नाही, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज म्हणतो. ...
जुलै महिन्यातील खंडानंतर पावसाने मराठवाड्यात पुनरागमन केले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. ...
सहा प्रकल्पात १२३ टीएमसी पाणी : कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर अन् उरमोडीत ८३ टक्के साठा ...
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अनेक ठिकाणी मनपाने व्यवस्थाच केलेली नाही. ...
पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता ...
निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने, तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविली आहे. तर दुसरीकडे धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पाणी नदीपात्रात सोडावे लागू शकते. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दाेन दिवस कधी मुसळधार तर कधी सरींवर काेसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र उसंत घेतली हाेती. जिल्ह्यात ... ...
एप्रिल, मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील १८३ आंबा बागायतदारांच्या एकूण ४०.०१ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. ...