लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

अवकाळीने आणली स्ट्रॉबेरी उत्पादकांना अवकळा! राज्यात १५० कोटींचा फटका - Marathi News |  Famine brings strawberry growers to a halt! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवकाळीने आणली स्ट्रॉबेरी उत्पादकांना अवकळा! राज्यात १५० कोटींचा फटका

या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे. ...

रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे ३.२२ कोटी लिटर पाण्याची बचत - Marathi News | Rainwater Harvesting saves 1.5 crore liters of water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे ३.२२ कोटी लिटर पाण्याची बचत

यावर्षी जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्ंिटग उपक्रम राबविण्यात आला ...

खान्देशात गारपीट; अवकाळी पावसाचीही हजेरी - Marathi News | Hailstorm; Precipitation is also present | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशात गारपीट; अवकाळी पावसाचीही हजेरी

धुळे व जळगावातील शेतकऱ्यांचे नुकसान ...

पहाटे गारवा, दुपारी रखरखीत ऊन; हवामानात पुन्हा चढ-उतार - Marathi News | The lowest minimum temperature in the state was 13 degrees Celsius at Chandrapur. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहाटे गारवा, दुपारी रखरखीत ऊन; हवामानात पुन्हा चढ-उतार

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता ...

दीड लाखांपेक्षा अधिक शेतकरी मदतीपासून वंचित - Marathi News | More than 1.5 million farmers are deprived of help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड लाखांपेक्षा अधिक शेतकरी मदतीपासून वंचित

राज्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने माजवला हाहाकार ...

यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ - Marathi News | This year only 58 villages will have scarcity | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे. ...

मुंबईसह पुण्यात पावसाच्या सरी बरसणार; अरबी समुद्रात एकाचवेळी दोन चक्रीवादळाचं सावट - Marathi News | Rainfall in Pune, including Mumbai; Two cyclones in the Arabian Sea simultaneously | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह पुण्यात पावसाच्या सरी बरसणार; अरबी समुद्रात एकाचवेळी दोन चक्रीवादळाचं सावट

Mumbai Rain Update : अरबी समुद्रात एकाचवेळी २ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन - Marathi News | The state produces about 67,000 tonnes of sugar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन

पुराचा फटका : लांबलेल्या पावसामुळे गत हंगामापेक्षा साखर उत्पादनात घट ...