तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्'ात कोठे ना कोठे पाऊस पडायला लागलाय. गुरुवारी सकाळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात सुमारे १५ मिनिटे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. ...
वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारच्या रात्री पडलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे वातावरणात गारठा पसरला आहे. ...
मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे. ...
शहर हद्दीतील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मनपाने एक परिपत्रक काढून जनतेला आवाहनही केले. विशेष म्हणजे, शहरात कोणत्याही नव्या इमारतीचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक केले. ...
नाशिक : थंडीचा गारवा वाढत असतानाच जिल्ह्यात बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड, नांदगाव, सिन्नर तालुक्यात झालेल्या या पावसाने द्राक्षपिकासह कांदा लागवड धोक्यात आली असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. ...