करंजी : तालुक्यातील जोहारवाडी शिवारात गुरुवारी (दि.१४ मे) वादळीवा-यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर पडला. अनेक झाडे कोसळली. संत्र्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल ...
खासदार डॉ.सुजय विखे यांनी ठेकेदाराला दरडावून सांगितले होते. मात्र तरही यंत्रणा जागची हाललीच नाही. अखेर पहिल्याच पावसात गुरुवारी निलक्रांती चौकातील दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे दादा.. तुम्ही सांगून पण, काम अधुरेच.. असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आल ...
सातारा शहराला गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. या पावसामुळे हवेतील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. जिल्ह्याच्या विविध भागात झाडावरील आंबे झडून पडले. तर अनेक फळभाज्या पिकांचेही मोठ्या प्रमाण ...
मार्च महिन्यानंतर अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. मे च्या पहिल्या आठवड्यापासून अधूनमधून वादळीवाऱ्यासह पावसाचे आगम होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. ...
दिवसभर असह्य झालेल्या उकाड्याने हैराण झालेल्या दहिवडीकरांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे दहिवडी परिसरातील मोठमोठी झाडेही कोलमडून पडली होती. दहिवडीच्या मुख्य चौकात अनेक ...