यंदाचा मान्सूनचा पाऊस केरळमध्ये ५ जून रोजीच्या आसपास म्हणजे विलंबाने दाखल होण्याची शक्यता गुरुवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मान्सूनचा महाराष्ट्रासह देशातील मुक्कामदेखील वाढेल. ...
जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवा ...
मागील चार दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड ...
सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा फटका सह्याद्री पट्ट्याला बसला असून ग्रामस्थांच्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे कोसळून मोठी हानी झाली आहे. तर वीज वितरण कंपनीचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...