लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पुसद, उमरखेड उपविभागाला पावसाचा तडाखा - Marathi News | Rains hit Pusad, Umarkhed sub-division | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, उमरखेड उपविभागाला पावसाचा तडाखा

गेल्या दोन दिवसांपासून पुसद शहर व तालुक्यात वादळी पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यात फेट्रा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक डिजीटल शाळेवरील टीनपत्रे उडून गेली. यामुळे जवळपास दीड लाख रुपयांचे नु ...

जिल्हाभर दमदार पाऊस शेतकरी राजा सुखावला - Marathi News | Heavy rains lashed the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाभर दमदार पाऊस शेतकरी राजा सुखावला

पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणी ...

यंदाच्या पावसाळ्यात २४ दिवस ठरणार धोक्याचे - Marathi News | This rainy season will be dangerous for 24 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या पावसाळ्यात २४ दिवस ठरणार धोक्याचे

समुद्रात उसळणार ४.५ मीटरहून उंच लाटा : मुंबापुरी होणार पुन्हा तुंबापुरी; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन ...

वादळी वाऱ्यासह पाऊस : ‘निसर्ग’ने केला सातारा ‘लॉकडाऊन’! - Marathi News | ‘Nature’ did Satara ‘Lockdown’! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वादळी वाऱ्यासह पाऊस : ‘निसर्ग’ने केला सातारा ‘लॉकडाऊन’!

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसाने शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यासह सातारा शहराला बसला. सकाळपासूनच सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. ...

नागपुरात पावसाची दमदार हजेरी : २४.६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rainfall in Nagpur: 24.6 mm of rainfall recorded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाची दमदार हजेरी : २४.६ मिमी पावसाची नोंद

एकीकडे पश्चिम किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला असताना नागपुरातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. पहाटे व त्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेलाच होता. ६ जूनपर्यंत शहरात पावसाळी वातावरण राहील, ...

येरवड्यात पावसाने उडवली दाणादाण, प्रशासन आणि नागरिकांची उडाली धांदल - Marathi News | Heavy Rainfall in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात पावसाने उडवली दाणादाण, प्रशासन आणि नागरिकांची उडाली धांदल

झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.. ...

पिंपरीत वादळी वाऱ्यासह धुवांधार पाऊस; झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित - Marathi News | Heavy rainfall with speedly wind in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वादळी वाऱ्यासह धुवांधार पाऊस; झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित

चारचाकी वाहने, दुचाकींचे मोठे नुकसान, काही ठिकाणी घरांचे पत्रे देखील उडाले.. ...

निसर्ग चक्रीवादळामुळे पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; वाऱ्याचा वेग ताशी 65 -70 किलोमीटर - Marathi News | Heavy rains in Pune due to nisarga cyclone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्ग चक्रीवादळामुळे पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; वाऱ्याचा वेग ताशी 65 -70 किलोमीटर

झाडे, फ्लेक्स, उन्मळून पडली तर काही ठिकाणी भागात पाणी शिरले ...