नाशिक शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले. ...
नैऋत्य मान्सूनने आज, २६ जून २०२० रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. १२ दिवस आधी मान्सूननने देश व्यापला आहे. सर्वसाधारण रित्या ८ जुलै रोजी मान्सून देश व्यापतो. ...
भिंगार शहराला गुरुवारी (दि.२५ जून) रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. कोरडा पडलेला भिंगारनाला ही पावसाच्या पाण्याने वाहू लागला आहे. शहरातील सर्व रस्ते व चौक जलमय झाले होते. ...
येत्या तीन दिवसात अहमदनगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे सहयोगी प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी शुक्रवारी (२६ जून) ‘लोकमत'शी बोलताना सांगितले. ...
नगर जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेपर्यंत आर्द्रा नक्षत्राच्या जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पाणी आले होते. रात्री पाऊस आल्याने शेतक-यांची दाणादाण उडाली. ...