लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पावसाच्या दडीने चिंता वाढली: दिवसभर एक थेंबही नाही - Marathi News | Just a rush of clouds, a drizzle of rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसाच्या दडीने चिंता वाढली: दिवसभर एक थेंबही नाही

ढगांच्या गर्दीतच गुरुवारची सकाळ उगवली. वाटले आज धो धो पाऊस बरसेल, पण दिवस मावळला तरी पावसाचा एक थेंबही पडला नाही. दिवसभर नुसतीच ढगांची गर्दी राहिली, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आभाळाकडे डोळे लावत होरपळणाऱ्या पिकाकडे पाहणेच बळीराजाच्या नशिबी आले. ...

मुसळधार पावसाने यवतमाळ शहर जलमय - Marathi News | Yavatmal city flooded due to torrential rains | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुसळधार पावसाने यवतमाळ शहर जलमय

गुरुवारी सकाळी दोन-तीन तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे यवतमाळातील रस्त्यांवर जणू पूर आला होता. ...

पावसाच्या पाण्यात शेती गेली वाहून, बांदा परिसरातील बळीराजा संकटात - Marathi News | In the rain water, agriculture was carried away and Baliraja in Banda area was in crisis | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाच्या पाण्यात शेती गेली वाहून, बांदा परिसरातील बळीराजा संकटात

बांदा परिसरातील गावांना गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा फटका या गावांतील शेतकऱ्यांना बसला. ...

नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; शिवणी मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Nanded district; Excessive rain in the Shivani circle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; शिवणी मंडळात अतिवृष्टी

२४ तासात सर्वाधिक ५०.२९ मि.मी सरासरी पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. ...

गेल्या २४ तासांत शून्य पावसाची नोंद; मुंबईत पाऊस बेपत्ता - Marathi News | Zero rainfall recorded in last 24 hours; Rain disappears in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या २४ तासांत शून्य पावसाची नोंद; मुंबईत पाऊस बेपत्ता

७ ठिकाणी पडझड, महिला जखमी ...

जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच - Marathi News | Presence of rain in some parts of the district, paddy belt is dry | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाच ...

कालीसरार धरणात ठणठणाट - Marathi News | Cooling in Kalisarar Dam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कालीसरार धरणात ठणठणाट

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे. ...

पावसाअभावी धान पऱ्हे कोरडेच - Marathi News | Due to lack of rain, the paddy fields are dry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पावसाअभावी धान पऱ्हे कोरडेच

रांगी परिसरात संपूर्ण शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. वर पाण्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र पावसाचे चार नक्षत्र संपूनही अपेक्षित पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे आटोपत आहेत. मात्र ज्या ...