सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने कोयना धरणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा २४ तासांत दीड टीएमसीवर वाढला. तर मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १७५, महाबळेश्वर १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटर ...
Mumbai Rain Updates : मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. ...
जून महिन्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जूनच्या पावसात ३२ टक्के तूट होती. जुलैमध्ये मासिक सरासरीच्या अधिक पाऊस झाला. जून आणि जुलैमधील मासिक सरासरी १०३ टक्क्यांवर पोहचली . हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. तसाच त ...
वणीतून वाहणारी निर्गुडा नदीदेखील दुथडी भरून वाहत होती. सोमवारीदेखील वणी परिसरात ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून तिव्र उन्हाची अनुभूती घेणाऱ्या वणीकरांना रविवारच्या पावसाने दिलासा दिला. या पावसाचा सर्वाधिक फटका मारेगाव तालुक्याला बसला. ...
सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. अनेक नागरिक झोपेत असताना घरात पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. ...