ही महिला रस्त्यावर असलेल्या मॅनहोलवर उभी राहून गाड्यांना रस्ता दाखवत आहे. जेणेकरून अपघात होऊ नये. भर पावसात महिलेच्या हिंमतीला लोकांकडून सलाम केला जातोय. ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरामध्ये गेल्या ४८ तासांमध्ये दिलासादायक पाऊस झाल्याने अप्पर वैतरणा धरणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. ...