लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु - Marathi News | State and major roads in the district closed; Alternative route resumes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. ...

वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतीची कामे प्रभावित ! - Marathi News | Drizzle in Washim district; Farming work affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतीची कामे प्रभावित !

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. ...

पोलिसांनी पुराच्या पाण्यात धाडस दाखवले, गरोदर महिलेला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात नेले - Marathi News | Police showed courage in the flood waters, taking the pregnant woman to the hospital in a tractor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी पुराच्या पाण्यात धाडस दाखवले, गरोदर महिलेला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात नेले

राज्यात आणखी दोन असाच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. त्यातच, मंचेरियल जिल्ह्यात पोलिसांच्या खाकी वर्दीला माणूसकीचे दर्शन घडले ...

कोकणात पावसाचे धूमशान सुरूच, मराठवाड्यात जोर कमी - Marathi News | Rains continue to haze in Konkan, heavy rains in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात पावसाचे धूमशान सुरूच, मराठवाड्यात जोर कमी

जोरदार पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील अनेक धरणे भरत असली आहेत़ सोलापूर सूर्यदर्शनही होत नसल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत. ...

पुराच्या पाण्यामुळे ८५ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Due to flood waters, 85 villages were cut off | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुराच्या पाण्यामुळे ८५ गावांचा संपर्क तुटला

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अहेरी, भामरागड व सिरोंचा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रविवारी भामरागड तालुक्यात १२६.५ मिमी, अहेरी तालुक्यात १०२.४ मिमी व सिरोंचा तालुक्यात १०१.७ मिमी पावस ...

मेळघाटच्या भूतखोरा मोतीनाला पुलावर २० बळी! - Marathi News | 20 killed on bridge over ghostly Motina of Melghat! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटच्या भूतखोरा मोतीनाला पुलावर २० बळी!

मोतीनाला व धुळणी नाल्यावरील पुलाचे बांधकाम व्याघ्र प्रकल्पाने बंद पाडले. काही वर्षांत या धोकाग्रस्त पुलावर अपघात होऊन २० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. आणखी किती बळी हवेत, त्यानंतर कामाला मंजुरात मिळेल का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. परतवाडा से ...

पांदन रस्ता गेला वाहून - Marathi News | The levee carried the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पांदन रस्ता गेला वाहून

शेतकऱ्यांची शेतात जाणारी वाट सुलभ व्हावी, या दृष्टीकोनातून शासन स्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत तालुका परिसरामध्ये पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर गावातील मजुरांकडूनन ...

गंगापूर धरणातील जलसाठा ७७ टक्क्यांवर - Marathi News | Gangapur dam water storage at 77% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातील जलसाठा ७७ टक्क्यांवर

त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पूरपाण्याची आवक धरणात होऊ लागली आहे. रविवारी (दि. १७) गंगापूर धरणात जलसाठा ७७ टक्के इतका झाला, अशी माहिती जलसंप ...