सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही धुवादार पाऊस सुरू आहे. धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत तब्बल साडे सहा फुटांनी वाढ झाली. पंचगंगेने पुन्हा इशारा ...