कृष्णा नदीच्या पुरात पोहण्याचा उत्साह सोमवारी एका तरुणाच्या अंगलट आला. नदीपात्रात पाण्याचा वेग अधिक असल्याने तो किनाऱ्यावर पोहोचला नाही. नदीपात्रात गस्त घालणाऱ्या सांगलीवाडीच्या रॉयल बोट क्लबच्या सदस्यांनी तात्काळ धाव घेत या तरुणाचे प्राण वाचविले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथ ...