कुकडी प्रकल्पातील साडेतीन टीएमसी क्षमतेचे येडगाव धरण गुरुवारी रात्री ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीपात्रात ५२२ क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड धरण आता काही तासातच भरू शकते. ...
गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजतापासून सुरवात झाली. ...
आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासना ...
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळ ...
तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिक ...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा ...