गेल्या वर्षीसारखा पावसाने यंदा धुमाकूळ घातला नाही, बऱ्यापैकी ओढ दिल्यासारखेच वातावरण राहिले; तरीदेखील सप्टेंबरअखेरची सरासरी ऑगस्टच्या अखेरीलाच पावसाने ओलांडली आहे. ...
तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवे वरून घरी चालत जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्याच गावचे पोलीस पाटील विश्राम गोविंद दळवी (४५) हे वाहून गेले. ...
गत काळात १९९४ मध्ये ऐन पोळ्याच्या दिवशी पिपरीला महापुराने वेढले होते. त्यावेळेस परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजे २०२० पूर महाभयंकर होता. यात पिपरी येथील अख्खे गाव उद््ध्वस्त झाल्यागत आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, शेतकऱ्यांचे वर्षभराच्या धान्याची नासाडी ...
शनिवारी रात्री अचानक घर पाण्याच्या विळख्यात सापडले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मरणाच्या दारात उभे असलेल्या या मायलेकांनी मदतीसाठी घराच्या व्हेंटीलेटरमधून आवाज दिले. परंतु उपयोग होत नव्हता. अखेर मुलाने आपल्या वृद्ध आईला घराच्या सज्जावर बसविले ...
भंडारा शहरातील नागपूर नाका परिसर, मेंढा, ग्रामसेवक कॉलनी, काझीनगर, प्रगती कॉलनी, यासह अन्य क्षेत्रात पुराचे पाणी शिरल्यानंतर अनेकांची धांदल उडाली. वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले. नावेच्या सहाय्याने बाहेर काढले जाईल अशी प्रशासनाकडून अपेक्ष ...