Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
विद्युत पोल कोसळले : पंढरपूर, माळशिरस, सांगोला भागात महावितरणचे नुकसान ...
तालुक्यात जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या. बाजरी, सोयाबीन पिके काढणीला आले. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. ओढे- नाले तुडुंब भरून वाहत असल्याने, त्यांचे पाणी शेतात शिरले. ...
१९१२ सालानंतर माणला पूर आल्याचे जेंष्ठाचे म्हणणे; तब्बल १३५ किलोमीटर लांबीची माण नदी पहिल्यादाच पूर्ण क्षमतेने वाहू लागली ...
सोलापूर लोकमत ब्रेकींग ...
अधिकाºयांकडून पाहणी; पंढरपूर - अकलूज, माळशिरस भागातील वाहतुक ठप्प ...
सांगोला परिसराकडे जाणारी वाहतूक बंद; काही गावांचा संपर्क तुटला ...
अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना नद्यासह ब्रम्हणाळ, पिंगलगड यासारख्या लहान ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ...
याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशावर राहील; येथे मोठा पाऊस होईल. ...