सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे. अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली ...
पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पाऊस उसंत घेत असला तरी ढगाळ वातावरण व जोरदार सरी कोसळत होत्या. धरणक्षेत्रांतही कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने विसर्ग सुरू आहे. दिवसभर थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारठा ज ...
नेवासा तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने कुकाणा-वरखेड रोडवरील मळीचा ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील जड वाहतूक सहा तासापासून ठप्प झाली आहे. ...
शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. एका दिवसात चापडगाव मंडलात १७४ तर बोधेगाव परिसरात १५२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...