शिवारात कपाशीची बोंडे फुटली. काही शेतात कापसाचा वेचा सुरू झाला आहे. अशातच ढगाळ वातावरण व पावसाने मोसम बनल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सोयाबीन कापणीसाठी परप्रांतीय मजूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आकाराला जाणारा सोयाबीन कापणीचा दरद ...
बुधवारी दिवसभर पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू होती. या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन कापणीला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीन पिकांची कापणी करून शेतात वाळण्यासाठी सोयाबीनचे लहान-लहान ढीग करून ठेवले आहे. परंतु अचानक पडलेल् ...
बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडप ...
अतिवृष्टीमुळे ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीने तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्रासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व लागणारी आर्थिक मदत याब ...
Rain, Sindhudurg News, Farmar गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने खारेपाटण दशक्रोशीत धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे. ...