जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्याम ...
नांदगांव : नांदगाव मांडवडला जोडणारा एकमेव रस्ता समस्यांनी ग्रस्त झाला आहे. तालुक्यातील मांडवड, लक्ष्मीनगर या मोठ्या लोकसंख्येच्या गावांना जोडणारा रस्ता त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व खड्यांमुळे वाहतुकीला दुरापास्त झाला असून मांडवडला जाणारी बस सेवाही ब ...