अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा प ...
रविवारी मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी त्याची एंट्री मात्र कोरडीच गेली. दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊन राहिले. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शिवार माणसांनी फुलली आहेत. ...
शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील चित्र पालटले असून, शिवार माणसांंनी फुलले आहे. ...
पूरपरिस्थितीचा धोका टाळण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर वक्राकार गेटची संख्या वाढविण्यासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वक्र ाकार गेट कुठे आणि कसे बसवता येतील याची पाहणी गोदावरी विकास महामंडळचे संचालक एन. व्ही. शिंदे य ...
इगतपुरी तालुक्यात रविवारी (दि.७) मुसळधार पावसाने हजेरी लावली. कसारा घाट व पश्चिम घाट माथा परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना गारवा मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. ...
कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. ...
सात जून हे पावसाचे मुहूर्त. रविवारी पावसाच्या मृग नक्षत्राला सुरूवात होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या आधीच्या दिवशी पडणारा पाऊस मात्र यंदा झाला नाही. खरिपाच्या पेरणीची शेतक-यांची तयारी केली आहे. आता मोठ्या पावसाची शेतक-यांना प्रतीक्षा लागली आहे. ...