नगर शहरासह तालुक्यातील काही भागात, तसेच पारनेर तालुक्यातील सुपा व परिसरात शुक्रवारी दुपारी तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर तालुक्यातील अनेक भागात शेतातून पाणी वाहत होते. ...
शहरात दुपारी दोन वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सुर्यप्रकाश पुर्णपणे नाहीसा झाला. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपो-या थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. ...
पंचवटी : शुक्रवारी (दि.12) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वारा व विजांच्या कडकडाटासह बळीराजाने दमदारपणे हजेरी लावल्याने शेकडो नागरिकांची त्रेधा उडाली. शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. त्यातच दुपारच्या सुमारास झाले ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याबाबतचा निर्णय सावडाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. ...