Nagpur News मागील २४ तासात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारच्या रात्री आणि बुधवारी सकाळी जिल्ह्यात पाऊस आला. ...
Nagpur News कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. वाराही वेगाने वाहू लागला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधारणत: १५ मिनिटे झ ...
हवामान विभागाने जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला. जिल्ह्यालगत असलेल्या लगतच्या मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यानंतर रात् ...
Nagpur News मध्य प्रदेशातील शिवणी भागाकडून नागपूर जिल्ह्यात आलेल्या वेगाच्या वाऱ्यासोबत पावसाचेही आगमन झाले. त्यामुळे सायंकाळी सावनेर शहरात या अवकाळी पावसाने सलामी दिली. ...
rain : किमान तापमानातही घट कायम असून, औरंगाबाद, परभणी, पुणे, महाबळेश्वर, नांदेड, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, माथेरान, उस्मानाबाद, सातारा, बारामती, मालेगाव, बीड आणि नागपूर येथील किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे. ...
जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ...