पावसामुळे जिल्ह्यातील एक राज्यमार्ग आणि एक प्रमुख जिल्हा मार्ग असे दोन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.९५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा.च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ असा एकूण १९०८ क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 39 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. ...
राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरात ...
शहापूर प्रकल्पाला डावा व ऊजवा असे दोन मुख्य कालवे आहेत. एक रामापूर मायनर व दुसरा पांढरी मायनर. यातील रामापूर मायनरची परिस्थिती अतीदयनिय आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर, दुचाकी, बैलगाड्या शेतकरी, मजुरांची सतत वर्दळ राहते. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्या ...
समांतर मार्गापासून ते वडाळा-पाथर्डीदरम्यान भारतनगर घरकुल योजनेकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाअभावी पहिल्या पावासातच चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ...
झोडगे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले कपाशीचे व इतर बियाणे वाहून गेले. इतर पिकांवर परिणाम झाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ...