स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सदर प्रभागातील विकास कामांचे योग्य नियोजन केले जात नसल्याने या प्रभागात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून बऱ्याच ठिकाणी नाल्या फुटल्या आहेत. सदर प्रभागात दरवर्षी मोठमोठ्या ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या आठवड्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तर काही ठिकाणी पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पेरणी नतंर पाऊस उघडल्याने बळीराजाच्या नजरा ...
दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे.तहसीलदार संजय कर्पे यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. डोंगराला मोठे भगदाड पडलेले नाही पण भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करून त्याबाबत अहवाल सा ...