Bhandara news लाखनी तालुक्यातील काही भागांना अवकाळी पाऊस, वादळ-वारा आणि गारपिटीने दहा मार्चच्या दिवशी झोडपून काढले. यामुळे शेतशिवारातील रब्बी हंगामातील उभे असलेले धानपीक, कारले, भाजीपाला उत्पादकांनी भाजीपाल्यासाठी उभारलेल्या शेडनेटचेही मोठ्या प्रमा ...
एप्रिल महिन्यापासून कोरोना संकट घोंघावत आहे. संचारबंदीमुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. शेतकरी शेतीकामात व्यस्त झाले आहेत. अशातच गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात नैसर्गिक प्रकोप सुरू झाला आहे. वादळ, पाऊस आणि गारांचा वर्षाव होत आहे. दररोज सायंकाळी वादळ ...
Rain warning हवामान विभागाने विदर्भात पुन्हा पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. १२ मे ते १४ मे या दरम्यान पाऊस वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला होता. ...
वाऱ्याचा वेग आणखी वेगाने समजेल यासाठीची यंत्रणा पश्चिम किनारी उभारण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत. ...
Rain, Nagpur news दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, नागपूरसह विदर्भातील काही ठिकाणी शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पाऊस दमदार नसला तरी ढगाळलेल्या वातावरणामुळे तापमान खालावले. वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी थंडावा पसर ...
Unseasonal rains in Gondia district : हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. ...