येवला : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लौकी शिरस येथे वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही भोजापूर खोऱ्यात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. दापूर परिसरात वादळी पावसाने वि ...
हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली असून शनिवारी अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्रातील सरी बरसल्या. हिवरगाव पठार येथे अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाला. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. ...