ग्रामीण विभागाला संजीवनी ठरणाऱ्या कृषी क्षेत्राची गती कमी हाेऊ नये, ही अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे अप्रत्यक्ष नियंत्रण मान्सूनच्या वाऱ्यात आणि त्याद्वारे पडणाऱ्या पावसावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे हा अंदाज एक शुभवर्तमान ठरले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहरात पावसाळापूर्व नियमित लागणाऱ्या वस्तूंच्या साठवणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. यामध्ये दररोज लागणाऱ्या वस्तूंचा पावासाळ्यातील ... ...
मंगळवारी रात्री पैठण शहरात दोन तासात ५४ मीमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शशीविहार, पन्नालाल नगर, सराफ नगर, बालाजी नगर, कावसान या नगरी वसाहतीतील घरादारात नाल्याचे पाणी घुसले. ...
Rain Kolhapur : कोल्हापूर शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दिवसभर तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच अंग भाजत होते. आगामी दोन दिवस दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...
Rain Satara : मलकापूरसह परिसरात सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या जोराच्या पावसामुळे गटारे ओव्हरफ्लो होऊन सर्वांची दाणादान उडाली. उपमार्ग व कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या अनेक दुकानात पाणी शिरले होते. शहरातील सखल भागातील घरांमधून पाणी शिरल्याने काही घरातील ...
आयएमडीने यावेळी पहिल्यांदाच देशातील ३६ हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ...