तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पा ...
दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. ...
Orange Alert in Vidarbha हवामान विभागाने २२ आणि २३ तारखेला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील एखाद्या ठिकाणी अतिपावसाचा इशारा दिला असून, सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. ...
गंगापुर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८मिमी इतका पाऊस गंगापुर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापुर धरण समुहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल् ...
आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. ...