लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली - Marathi News | Twelve doors of the Dudhna project opened; Heavy rains increased water arrivals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

Dudhna project News : जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते. ...

खेड तालुक्यातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ ; तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Kalmodi dam ‘overflow’ in Khed taluka; Discharge of water started at three thousand cusecs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ ; तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली; फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प  - Marathi News | due to heavy rain Talere Kolhapur National Highway underwater | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली; फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प 

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली, किरवे, लोंघे गावांमध्ये पुरामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ...

भोर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान! आंबवडे गावाजवळील दगडी पूल गेला वाहून - Marathi News | Heavy rains cause severe damage to agriculture in Bhor taluka! The stone bridge near Ambawade village was carried away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान! आंबवडे गावाजवळील दगडी पूल गेला वाहून

स्मशानभूमी आणि घराचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

साताऱ्याची संगममाहुली स्मशानभूमी पाण्याखाली; मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? पालिकेपुढे प्रश्न - Marathi News | Satara's Sangammahuli cemetery under water; Where to bury the dead? Questions before the municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याची संगममाहुली स्मशानभूमी पाण्याखाली; मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? पालिकेपुढे प्रश्न

जिल्हा प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. ...

रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन - Marathi News | Citizens' agitation sitting in stagnant water due to negligence by the administration ... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन

Adavali village agitation: आठवड्याभरात रस्त्यांची-नाल्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करण्याचा इशारा ...

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, सिंधुदुर्ग-पश्चिम महाराष्ट्र संपर्क तुटण्याची चिन्हे; फोंडाघाटात झाड कोसळून ठप्प  - Marathi News | Signs of Sindhudurg-West Maharashtra disconnection; The tree collapsed in Fondaghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, सिंधुदुर्ग-पश्चिम महाराष्ट्र संपर्क तुटण्याची चिन्हे; फोंडाघाटात झाड कोसळून ठप्प 

सकाळपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. ...

साताऱ्यात कोयना साठ्यात उच्चांकी ९ टीएमसी वाढ; अनेक धरणांतून विसर्ग, वाहतूक विस्कळीत  - Marathi News | 9 TMC increase in Koyna stock in Satara; Discharge from several dams | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कोयना साठ्यात उच्चांकी ९ टीएमसी वाढ; अनेक धरणांतून विसर्ग, वाहतूक विस्कळीत 

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. पण, बुधवारपासून पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. ...