लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

खेडमधील कोरोना सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी; रुग्णांना सुरक्षितरित्या हलविले - Marathi News | Water up to the first floor of the Corona Center in Khed; Patients moved safely | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमधील कोरोना सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी; रुग्णांना सुरक्षितरित्या हलविले

अतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोरोना सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. ...

मुंबईकरांना दिलासा! मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो; तलाव क्षेत्रावर वरुणराजाची कृपादृष्टी - Marathi News | Modak Sagar Tansa Lake overflow after heavy rainfall more than 53 percent water in 7 lakes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना दिलासा! मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो; तलाव क्षेत्रावर वरुणराजाची कृपादृष्टी

मोडक-सागर व तानसा तलाव ओसंडून वाहू लागला; ७ तलावांमध्ये ५३.८६ टक्के जलसाठा उपलब्ध ...

सगळंच गेलं की हो! आता जगायचं कसं ते सांगा?; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल - Marathi News | hundreds of people suffers in ulhasnagar after river water entered in home due to heavy rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सगळंच गेलं की हो! आता जगायचं कसं ते सांगा?; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल

उल्हासनगरातील अनेक भागांना पुराचा फटका, शेकडो जण बेघर, महापालिका शाळेत आश्रय ...

मुळशी व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मुळा- मुठा नद्यांना पूर - Marathi News | Cloudy rain in Mulshi and Temghar dam areas; Radish- flood a handful of rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मुळा- मुठा नद्यांना पूर

मागील दोन दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे मुळशी तालुक्यात अनेक गावांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. ...

Video : कौतुकास्पद ! आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात - Marathi News | Admirable! The sick old women was taken to the hospital by brave youths who made their way through the flood | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video : कौतुकास्पद ! आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात

Rain in Parabhani : दहेगाव येथे ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ...

बदलापूरमध्ये पुन्हा महापूर! रस्ते, उद्याने, दुकाने बुडाली, सोसायट्यांमध्येही घुसले पाणी - Marathi News | Thane rain update: Flood again in Badlapur! Roads, parks, shops were submerged, societies were flooded | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये पुन्हा महापूर! रस्ते, उद्याने, दुकाने बुडाली, सोसायट्यांमध्येही घुसले पाणी

Badlapur,Thane rain update: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज बदलापूर शहराला जोरदार तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी शहराच्या अनेक भागांत घुसले आहे. ...

सर्वसामान्यांना लोकल बंद ; तरीही गर्दीच गर्दी | Mumbai Local | Public Opinion | Maharashtra News - Marathi News | Roads closed in Kalyan Dombivali due to stagnant water Water Logging In Kalyan Dombivali | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वसामान्यांना लोकल बंद ; तरीही गर्दीच गर्दी | Mumbai Local | Public Opinion | Maharashtra News

...

Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही... - Marathi News | ratnagiri Chiplun Flood Houses have been swept away historic flood situation | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही...

Chiplun Flood: रत्नागिरीत अतिवृष्टीनं खेड आणि चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ...