Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. सूर्य मावळताच आभाळ काळे ढग होणार, विजा कडाडणार आणि वारे वेगाने वाहणार. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासांमध्ये मेघगर्जनेसह प ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...
खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यातील ही नुकसानभरपाई तीन हेक्टरप्रमाणे आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापूर आला होता. ...
Weather Update: काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशाप्रकारे दिली गेली, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. ...
Maharashtra Weather Update दरवर्षी मान्सून साधारणतः देशाभरातून १५ ऑक्टोबरदरम्यान बाहेर पडतो. एक-दोन दिवसांत देशाच्या उर्वरित ५ टक्के भूभागावरून मान्सून काढता पाय घेईल. ...