लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: संतप्त पालकांचा बदलापुरात 'रेल रोको', लोकल सेवा ठप्प! - Marathi News | Angry parents 'stop the train' after student's sexual assault incident; Koyna Express stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: संतप्त पालकांचा बदलापुरात 'रेल रोको', लोकल सेवा ठप्प!

या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...

सिलीगुडीत रेल्वेचा मोठा अपघात टळला, राजधानी एक्स्प्रेस आणि मालगाडी एकाच रुळावर आली - Marathi News | A major railway accident was averted in Siliguri, Rajdhani Express and a freight train came on the same track | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलीगुडीत रेल्वेचा मोठा अपघात टळला, राजधानी एक्स्प्रेस आणि मालगाडी एकाच रुळावर आली

बंगालमधील सिलीगुडीजवळ राजधानी एक्स्प्रेसची मालगाडीशी होणारी टक्कर थोडक्यात टळली आहे. मोठा अपघात टळला आहे. ...

मोदी सरकारचा एक निर्णय, 'या' शेअरमध्ये आली जोरदार तेजी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Modi government metro projects approval strong boom in beml share do you have and other railway stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा एक निर्णय, 'या' शेअरमध्ये आली जोरदार तेजी; तुमच्याकडे आहे का?

Stocks in News: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं शुक्रवारी ३० हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिल्यानंतर सोमवारी कंपनीचा शेअर ७ टक्क्यांपर्यंत वधारला. या बातमीनंतर रेल्वेच्या इतर शेअर्समध्येही तेजी दिसून आली आहे. ...

रेल्वेच्या चाकांना साखळीने बांधून कुलूप का लावतात? असा आहे नियम, कारण वाचून म्हणाल... - Marathi News | Indian Railway: Why are railway wheels chained and locked? This is the rule, because after reading it you will say... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या चाकांना साखळीने बांधून कुलूप का लावतात? असा आहे नियम, कारण वाचून म्हणाल...

Indian Railway News: भारतीय रेल्वे हे आपल्या देशातील प्रवास आणि दळणवळणाचं महत्त्वाचं माध्यम आहे. भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी लोक रोज प्रवास करतात. दरम्यान, रेल्वेमध्ये अजूनही असे काही नियम प्रचलित आहेत, ज्याबाबत वाचून ऐकून अवाक् व्हायला होतं. ...

साबरमती घसरली, घातपाताचा संशय; टणक वस्तूला इंजिन धडकले, २० डब्यांनी सोडले रूळ - Marathi News | Sabarmati falls, accident suspected; Engine hit solid object, 20 coaches derailed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साबरमती घसरली, घातपाताचा संशय; टणक वस्तूला इंजिन धडकले, २० डब्यांनी सोडले रूळ

रूळावर ठेवण्यात आलेल्या एका माेठ्या टणक वस्तूला  इंजिन धडकल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.  ...

रेल्वेच्या जेवणात किडे, झुरळे! कॅटरिंग सेवेविरोधात प्रवाशांच्या ६,९४८ तक्रारी, ५०० टक्के वाढ - Marathi News | Insects, flies, cockroaches in train food 6,948 passenger complaints against catering services, a 500 percent increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या जेवणात किडे, झुरळे! कॅटरिंग सेवेविरोधात प्रवाशांच्या ६,९४८ तक्रारी, ५०० टक्के वाढ

माहिती अधिकाराच्या अर्जावर दिलेल्या उत्तरात ‘आयआरसीटीसी’ने विविध माहिती दिली ...

रेल्वे पोलिस खरे सांगताहेत की मध्य रेल्वे प्रशासन ?, सांगलीतील चिंतामणीनगर पुलाच्या मुदतवाढीचा गोंधळ - Marathi News | Railway police telling the truth or central railway administration?, Confusion over extension of Chintamaninagar bridge in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे पोलिस खरे सांगताहेत की मध्य रेल्वे प्रशासन ?, सांगलीतील चिंतामणीनगर पुलाच्या मुदतवाढीचा गोंधळ

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा गोंधळ अजून संपलेला नसताना त्याच्या मुदतवाढीवरूनही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनाचा इशारा ... ...

'एक तरी मागणी मान्य करा, तरच बैठकीला येऊ'; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम - Marathi News | in mumbai accept at least one demand then come to the meeting railway passengers union insists on agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक तरी मागणी मान्य करा, तरच बैठकीला येऊ'; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लोकल प्रश्नी रेल्वे प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...