लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पूर्णा ते परभणी दरम्यान तिरुपती-शिर्डी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा दोन बोगीत धूमाकुळ - Marathi News | Thieves derail two coaches of Tirupati-Shirdi Express between Purna and Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा ते परभणी दरम्यान तिरुपती-शिर्डी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा दोन बोगीत धूमाकुळ

पूर्णा ते परभणी स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे घडला प्रकार ...

Nagpur : 'आदेश दिल्यानंतर आम्हाला दोष देऊ नका'; उच्च न्यायालय संतापले, केंद्र सरकारला झापले - Marathi News | Don't blame us if we order to reduce the speed of trains! Court reprimands the central government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आदेश दिल्यानंतर आम्हाला दोष देऊ नका'; उच्च न्यायालय संतापले, केंद्र सरकारला झापले

चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्र : हायकोर्टाने वन्यजीव सुरक्षेवरून केंद्र सरकारला फटकारले ...

पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग... - Marathi News | Mizoram Railway bairabi sairang rail line mizoram aizawl connected to railway network india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...

Mizoram Railway: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील. ...

कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण - Marathi News | big update on mumbai csmt madgaon goa vande bharat express train will now run with 16 coaches konkanvasiy demand fulfilled in ganpati 2025 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

Mumbai Goa Vande Bharat Train 16 Coach: मागील काही कालावधीपासून मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे कोच वाढवण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. अखेरीस कोकणवासीयांची ही इच्छा पूर्ण होत आहे. ...

Vande Bharat Express: पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, ५ हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न - Marathi News | Pune-Nagpur 'Vande Bharat' preferred by passengers, benefits 5 thousand passengers, income of Rs 67 lakhs to the railways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, ५ हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न

दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास ५ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे ...

भारतीय रेल्वेची ऐतिहासिक घोषणा : पनवेल–चिपळूणदरम्यान ६ अनारक्षित विशेष गाड्याही - Marathi News | Historic announcement by Indian Railways: 6 unreserved special trains between Panvel-Chiplun | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय रेल्वेची ऐतिहासिक घोषणा : पनवेल–चिपळूणदरम्यान ६ अनारक्षित विशेष गाड्याही

Nagpur : भाविक मुंबई, पुणे आणि कोकणातील विविध शहरात दाखल होऊन बाप्पाचे दर्शन घेतात. ते लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेने आपले नियोजन केले आहे ...

प्रवाशांनो लक्ष द्या... गरीब रथ एक्सप्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा - Marathi News | Attention passengers... Garib Rath Express must stop at Malkapur station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनो लक्ष द्या... गरीब रथ एक्सप्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा

मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय : बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना होणार सोयीचे ...

परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना - Marathi News | Provision of funds for doubling of Parbhani-Ch. Sambhajinagar railway line, notification for land acquisition not issued | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना

शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ...