लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मिरज, कोल्हापूर स्थानकांचा अमृतभारत योजनेत समावेश; वर्गीकरणानुसार पुनर्विकास होणार - Marathi News | Miraj, Kolhapur stations included in Amritbharat Yojana, Redevelopment will be done according to classification | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज, कोल्हापूर स्थानकांचा अमृतभारत योजनेत समावेश; वर्गीकरणानुसार पुनर्विकास होणार

माॅडेल स्थानके बनविण्याची केवळ घोषणाच ...

माथेरानच्या टॉय ट्रेनचा राजेशाही थाट, जोडला जाणार वातानुकूलित ‘मिनी महल’ - Marathi News | Matheran's toy train royal grandeur, air-conditioned 'mini palace' to be added | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथेरानच्या टॉय ट्रेनचा राजेशाही थाट, जोडला जाणार वातानुकूलित ‘मिनी महल’

Train : पर्यटकांच्या खास पसंतीची असलेली माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन आता राजेशाही थाट अनुभवणार आहे. नेरळ ते माथेरान अशा डोंगराळ प्रदेशातून धावणाऱ्या या छोटेखानी गाडीला वातानुकूलित सलून कोच अर्थात ‘मिनी महल’ जोडला जाणार आहे. ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादनाला मिळाला पैसा, बजेटमध्ये तरतूद? - Marathi News | Money received for land acquisition of Solapur-Osmanabad railway in budget 2023 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादनाला मिळाला पैसा, बजेटमध्ये तरतूद?

केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे बोर्डने ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली ...

घोषणेनंतर प्रकल्पांना मंजुरी नाहीच, लातूरकरांच्या स्वप्नातील रेल्वे कधी येणार रुळावर! - Marathi News | Many projects are stalled, when will the dream train of Laturkar come on track! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घोषणेनंतर प्रकल्पांना मंजुरी नाहीच, लातूरकरांच्या स्वप्नातील रेल्वे कधी येणार रुळावर!

रेल्वेमंत्र्यांना साकडे : बाेधन -उदगीर, लातूर राेड-नांदेड रेल्वे मार्ग रखडला ...

नको विमान, आपली रेल्वेच भारी; अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केली फेव्हरेट स्टोरी - Marathi News | No plane, our train is heavy; Actress Ruchira Jadhav shared her favorite story from kokan railway and kudal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको विमान, आपली रेल्वेच भारी; अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केली फेव्हरेट स्टोरी

'बिग बॉस मराठी'चा ४ था सीजन धमाकेदार ठरला. यातील स्पर्धकांपैकी एक असलेल्या रुचिरा जाधवनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं ...

प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Pragati Deccan Express should leave from Baramati MP Supriya Sule demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

बारामती - मुंबई रेल्वेसेवा सुरु होण्याच्या बारामतीकरांच्या आशा पल्लवित ...

दिवा वसई रेल्वे मार्गावरील फाटकात राडा करणाऱ्या पाच जणांना अटक - Marathi News | Five people were arrested for shouting at the gate on the Diva Vasai railway line | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवा वसई रेल्वे मार्गावरील फाटकात राडा करणाऱ्या पाच जणांना अटक

डाेंबिवली रेल्वे पाेलिसांनी ठाेकल्या बेड्या ...

गुरांना रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर धातूंचे अडथळे,वंदे भारतच्या अपघातांना बसणार आळा - Marathi News | Metal barriers on railway tracks to stop cattle, vande bharat accidents will be avoided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरांना रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर धातूंचे अडथळे,वंदे भारतच्या अपघातांना बसणार आळा

Railway: मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरस्टार एक्स्प्रेसला सतत गुरांची  धडक होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...