लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मध्य, हार्बरवर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या, कुठे आणि कधी असणार? - Marathi News | Megablock on the way of Central and Harbour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, हार्बरवर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या, कुठे आणि कधी असणार?

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते अंधेरी अप आणि डाऊन जलद मार्गावर आज, रविवारी रात्री मेगाब्लॉक असेल. ...

मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद - Marathi News | Two more bullet trains will run on the Nagpur-Hyderabad route from Mumbai; 19592 crore provision for 7 bullet trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद

रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या सुविधांसाठी २०२३-२४ अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

फलटण-पंढरपूर, बारामती रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात १२० कोटीची तरतूद  - Marathi News | 120 crore in the budget for Phaltan-Pandharpur, Baramati railway line | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण-पंढरपूर, बारामती रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात १२० कोटीची तरतूद 

फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार ...

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, एक्स्प्रेस एक महिना बंद, प्रवाशांची गैरसोय होणार - Marathi News | Kolhapur Pune passenger, express closed for one month, passengers will be inconvenienced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, एक्स्प्रेस एक महिना बंद, प्रवाशांची गैरसोय होणार

मिरज : सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर ते पुणेदरम्यान पॅसेंजर व एक्स्प्रेस तब्बल एक महिना बंद करण्यात ... ...

Railway | पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले;वेळेवर लोकल नसल्याने प्रवाशांचे हाल - Marathi News | Railway | Pune-Lonavala local train schedule collapsed; Passengers suffering due to lack of local on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway | पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले;वेळेवर लोकल नसल्याने प्रवाशांचे हाल

लोकलचे वेळापत्रक कोलमडले की विद्यार्थ्यांच्या शाला-महाविद्यालयाचे वेळापत्रकदेखील कोलमडत आहे... ...

Budget 2023 | महाराष्ट्रातील रेल्वेसाठी घसघशीत तरतूद; २००९ ते २०१४ च्या अकरा पट - Marathi News | Budget 2023 | Dwindling Provisions for Railways in Maharashtra; Eleven times from 2009 to 2014 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2023 | महाराष्ट्रातील रेल्वेसाठी घसघशीत तरतूद; २००९ ते २०१४ च्या अकरा पट

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे... ...

AC Local: एसी लोकल वाढणार, जादा मार्ग पूर्ण करण्यावर भर - Marathi News | AC Local: AC Local will increase, focus on completion of additional routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकल वाढणार, जादा मार्ग पूर्ण करण्यावर भर

AC Local: यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना चालना देण्यासाठी एक हजार १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयुटीपी प्रकल्पांसाठी २६०० कोटींचा निधी मागितला होता.  ...

रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार, मिरज-लोंढा मार्गावरील गाड्या रद्द; 'या' गाड्यांच्या मार्गात बदल - Marathi News | Trains canceled for doubling on Miraj-Londha railway line, Railway passengers will be inconvenienced, Changes in the route of trains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार, मिरज-लोंढा मार्गावरील गाड्या रद्द; 'या' गाड्यांच्या मार्गात बदल

३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या गाड्या ...