लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप - Marathi News | Kalburgi-CSMT Superfast special trip on Sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप

सोलापूर -  प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने रविवार, १९ फेब्रुवारी रोजी कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडी मुंबईकडे पाठविण्याचा ... ...

कोल्हापूर-मुंबईसाठीही हवी 'वंदे भारत'; तीन खासदार असूनही अपेक्षाभंग - Marathi News | Vande Bharat also wanted for Kolhapur-Mumbai; Disappointment despite three MP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-मुंबईसाठीही हवी 'वंदे भारत'; तीन खासदार असूनही अपेक्षाभंग

एकाही खासदारांकडून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी का होत नाही ...

रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार - इंदुराणी दुबे - Marathi News | Positive thinking if proposed selling strawberries at railway station says Indurani Dubey | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार - इंदुराणी दुबे

मातांना त्यांच्या बाळांचे पोषण करण्यासाठी एक सुरक्षित फिडिंग कॉर्नर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार ...

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! तब्बल २४ अब्ज रूपयांचं नुकसान - Marathi News | Pakistan economic crisis pak railway loss crossed 24 billion salary upheld employees angry frustration all over | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! तब्बल २४ अब्ज रूपयांचं नुकसान

दुष्काळात तेरावा महिना ही म्हण सध्या पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीसाठी चपखस बसते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ...

Indian Railways : करोडो प्रवाशांना रेल्वेची मोठी भेट, रेल्वे स्थानकांवर त्वरित मिळतेय 'ही' सुविधा - Marathi News | crores indian railways passengers are getting immense big help to save life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करोडो प्रवाशांना रेल्वेची मोठी भेट, रेल्वे स्थानकांवर त्वरित मिळतेय 'ही' सुविधा

Indian Railways : या समितीने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांमध्ये मेडिकल बॉक्सची तरतूद करण्याची शिफारस केली आहे. ...

कर्नाटकची मुजोरी! बेळगाव रेल्वे स्थानकात शिवरायांची प्रतिमा लावण्यास विरोध; रोहित पवारांनी केला सवाल - Marathi News | Why is there so much hatred towards Marathi speakers, NCP MLA Rohit Pawar question after not putting Shivaji Maharaj image in Belgaum railway station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकची मुजोरी! बेळगाव रेल्वे स्थानकात शिवरायांची प्रतिमा लावण्यास विरोध; रोहित पवारांनी केला सवाल

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही. ...

सोलापुरातील प्रवाशांना दिलासा; म्हैसूर-सोलापूर एक्स्प्रेसचे दोन डबे वाढविले - Marathi News | Relief to passengers in Solapur; Two coaches of Mysore-Solapur Express have been extended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील प्रवाशांना दिलासा; म्हैसूर-सोलापूर एक्स्प्रेसचे दोन डबे वाढविले

रेल्वे प्रशासनाची माहिती ; स्लीपर क्लासचे कोच केले कमी ...

अजनी पुलाजवळील २७ दुकाने 'साफ'; नवीन केबल पुलाच्या निर्मितीसाठी मध्य रेल्वेची कारवाई - Marathi News | 27 shops on Ajni Railway Colony premises demolished, Central Railway action for construction of new cable bridge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी पुलाजवळील २७ दुकाने 'साफ'; नवीन केबल पुलाच्या निर्मितीसाठी मध्य रेल्वेची कारवाई

रामझुल्यासारखाच अजनीत केबल पूल : 'महारेल'कडे काम ...