कसारा रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून, आणखी एका पादचारी पुलासह, तीन लिफ्ट व सहा एक्सलेटर, पार्किंग, नवे रेल्वे तिकिट बुकिंग ऑफिस आणि विविध सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. ...
रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा महिना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये प्रथम धावत्या रेल्वे गाडीचा अपघात झाल्याचे दाखविण्यात आले. ...
सिद्धेश्वर एक्स्प्रेस रोज रात्री साडेदहा वाजता फलाट क्रमांक एकवरून सुटणार आहे. याच एक नंबर फलाटवर वंदे भारतची गाडी येणार आहे. सिद्धेश्वर गाडी सव्वादहा वाजता रेल्वे स्थानकावरून सोडल्यास वंदे भारतला स्टेशन बाहेर थांबण्याची गरज राहणार आहे. ...