लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Bharat Gaurav Yatra | पुण्यातून पुरी–गंगासागर दिव्य काशी यात्रेसाठी रेल्वे प्रशासन सज्ज - Marathi News | Bharat Gaurav Yatra Railway administration ready to start Puri – Gangasagar Divya Kashi Yatra from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून पुरी–गंगासागर दिव्य काशी यात्रेसाठी रेल्वे प्रशासन सज्ज

पर्यटकांना जगन्नाथ मंदिर, कोणार्क मंदिर, लिंगराज मंदिर, काली बारी, विष्णू पद मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर इत्यादी विविध महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधीही यादरम्यान मिळणार आहे.... ...

रेल्वेत नोकरीला लावतो सांगून घेतले १२ लाख; एकाला अटक - Marathi News | 12 lakhs taken by asking for employment in railways; One arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेत नोकरीला लावतो सांगून घेतले १२ लाख; एकाला अटक

पाच जणांवर गुन्हा, एकाला अटक ...

रेल्वेत टीसीची नोकरी देण्याचे सांगून तरुणास १२ लाख ४० हजारांना गंडवले  - Marathi News | The young man was cheated of 12 lakh 40 thousand by asking him to give him the job of TC in the railways | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत टीसीची नोकरी देण्याचे सांगून तरुणास १२ लाख ४० हजारांना गंडवले 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण व पथकाने ठाण्याच्या कासारवडवली येथे रहात असलेल्या समीर कादरी याला अटक केली . ...

लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार - Marathi News | Block the line! Tapovan will run late by two and a half hours, while Nagarsol will run three hours late | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार

परभणी जिल्ह्यातील सेलू, ढेनगळी पिंपळगाव, मानवत रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम २५ एप्रिल रोजी केले जाणार आहे. ...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, आरपीएफची कारवाई - Marathi News | Black marketer of railway worth rs 17000 tickets arrested RPF action | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, आरपीएफची कारवाई

१७ हजार रुपयांची नऊ तिकीटं जप्त. ...

गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या - Marathi News | Konkan Railway Administration has started booking five months in advance for Ganeshotsav this year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वेवर भार पडण्याची शक्यता ...

कोयनासह अन्य एक्स्प्रेसमधील सर्वसामान्य डबे बंद होणार, आगामी काळात वातानुकूलित बोगी उभारणार - Marathi News | Common coaches in Koyna and other express will be closed, air-conditioned coaches will be installed in the future | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयनासह अन्य एक्स्प्रेसमधील सर्वसामान्य डबे बंद होणार, आगामी काळात वातानुकूलित बोगी उभारणार

दीर्घ पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेत रेल्वेने धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला ...

खूशखबर... शिक्षकांसाठी आता विशेष रेल्वे गाडी; उन्हाळी सुट्ट्या करा एन्जॉय - Marathi News | Good news... now special train for teachers; Enjoy your summer vacations | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खूशखबर... शिक्षकांसाठी आता विशेष रेल्वे गाडी; उन्हाळी सुट्ट्या करा एन्जॉय

यासाठी रेल्वेने मुंबई-बनारस दरम्यान शिक्षक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...