लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार - Marathi News | Local trains with automatic door closing will run in December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार

सुरुवातीला दोन लोकलची चाचणी; त्यानंतर सर्व लाेकल प्राेटाेटाइप हाेणार ...

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मालवाहतुकीत ‘नंबर वन’ - Marathi News | Nagpur division of Central Railway is 'number one' in freight transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मालवाहतुकीत ‘नंबर वन’

धावते रेल्वे, वाढते उत्पन्न : एकट्या जुलै महिन्यात ३३३ कोटींचं उत्पन्न : नवीन मालवाहतुकीतही भर ...

आता दीड तासात पुणे ते अहिल्यानगर; महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वेमार्ग होणार, १२ स्थानके उभारणार - Marathi News | Now Pune to Ahilyanagar in one and a half hours; There will be a double railway line parallel to the highway, 12 stations will be built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता दीड तासात पुणे ते अहिल्यानगर; महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वेमार्ग होणार, १२ स्थानके उभारणार

आता बसने पुण्याहून नगरला तीन ते चार तास लागतात, ते अंतर या रेल्वेमुळे निम्मे होऊन दीड तासामध्ये नगरला पोहचता येणार आहे. ...

मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद  - Marathi News | Central Railway transports 74 tonnes of goods in four months, highest in last 15 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद 

मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमुळे समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत आहे. ...

कोकणवासीय भाविक प्रवाशांची परवड कायमच - Marathi News | Konkan devotees and passengers face constant trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणवासीय भाविक प्रवाशांची परवड कायमच

अगदी गणेशोत्सवाच्या काळातही कोकण रेल्वेच्या सुखद प्रवासाला कोकणवासी पारखा झाला आहे.      ...

विनातिकीट प्रवाशाकडून टीसी ऑफिसात तोडफोड, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी वादामध्ये झाले जखमी - Marathi News | Ticketless passenger vandalizes TC office, railway staff and passenger injured in altercation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनातिकीट प्रवाशाकडून टीसी ऑफिसात तोडफोड, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी वादामध्ये झाले जखमी

या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तोडफोडीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. ...

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर विविध सेवांसाठी आंदोलन; 'बाहेर चकाचक आतून फकाफक’ बॅनरने वेधले लक्ष - Marathi News | Protest for various services at Sindhudurg railway station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर विविध सेवांसाठी आंदोलन; 'बाहेर चकाचक आतून फकाफक’ बॅनरने वेधले लक्ष

कोकण रेल्वे प्रवासी समन्वय, संघर्ष समितीचा पुढाकार  ...

किनवटकरांची वाहतूक कोंडी फुटणार; रेल्वे अंडरपास सप्टेंबरमध्ये होईल वाहतुकीस खुला - Marathi News | Kinwatkar's traffic jam will be resolved; Railway underpass will be open to traffic in September | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवटकरांची वाहतूक कोंडी फुटणार; रेल्वे अंडरपास सप्टेंबरमध्ये होईल वाहतुकीस खुला

याच अंडरपासच्या पुढे ४०० मीटरवर पाच मीटर रुंदीचा ब्रीज तयार करण्याचा प्रस्ताव ...