लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस - Marathi News | Rabies vaccination to 35 stray dogs in Thakurli, Kopar station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस

रेल्वे स्थानकात कुत्र्यांची रात्रीत लसीकरण मोहीम ...

इंस्टाग्राम 'रिल्स'च्या नादात गमावला जीव; रेल्वेच्या धडकेत १६ वर्षीय तरुण ठार - Marathi News | Making Instagram reels cost lives, 16-year-old killed in train collision in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंस्टाग्राम 'रिल्स'च्या नादात गमावला जीव; रेल्वेच्या धडकेत १६ वर्षीय तरुण ठार

धावत्या ट्रेनजवळ उभे राहून रिल्स बनवण्याच्या नादात १६ वर्षीय युवकाचा भीषण अपघात झाला ...

रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून १५ लाखांचा दंड वसूल - Marathi News | 15 lakh fine from those who travel free by train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून १५ लाखांचा दंड वसूल

सोलापूर विभागाकडून तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात आली असून रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून आठ तासात पंधरा लाख रूपये दंड वसूल केला आहे. ...

अंबरनाथमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक केबिनला आग, कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक अर्धा तास ठप्प - Marathi News | Fire in the electric cabin of the railway in Ambernath, train traffic in Karjat direction stopped for half an hour | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अंबरनाथमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक केबिनला आग, कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक अर्धा तास ठप्प

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ...

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण - Marathi News | Kolhapur-Vaibhavwadi railway line will be re surveyed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी केली कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी, अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा लूक बदलणार ...

Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे - Marathi News | Summer Special Train between Pune to Ratnagiri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे

मध्य रेल्वेच्या वतीने उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत ...

स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम - Marathi News | Sangli Railway Station First in Pune Division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम

गतवर्षी सांगली स्थानकाच्या बगिच्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. ...

सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन - Marathi News | Kolhapur-Kalburgi with Sahyadri Express to start soon; General Manager's Assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन

कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी आले होते ...