लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

चलो बुलावा आया है... रेल्वेचं वैष्णो देवी दर्शन पॅकेज, कमी खर्चात सुंदर पर्यटन - Marathi News | Chalo Bulawa Aya Hai... Vaishno Devi Darshan Package of Railways, Beautiful Tourism at Low Cost by IRCTC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चलो बुलावा आया है... रेल्वेचं वैष्णो देवी दर्शन पॅकेज, कमी खर्चात सुंदर पर्यटन

आयआरसीटीसीने ८ दिवासांचे वैष्णो देवी पॅकेज आणलं आहे ...

रेल्वेस्थानकात ७१ रुपयांत मिळवा तासभर एसी रुम; जाणून घ्या कशी कराल बुक? - Marathi News | Get an AC room for an hour at a railway station for Rs 71; Know how to book? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेस्थानकात ७१ रुपयांत मिळवा तासभर एसी रुम; जाणून घ्या कशी कराल बुक?

डॉरमेट्री रुमचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...

Indian Railway: तिकीट असतानाही प्लॅटफॉर्मवर भरावा लागू शकतो दंड, जाणून घ्या रेल्वेचा हा नियम  - Marathi News | Indian Railway: Penalty can be paid on the platform even if you have a ticket, know this railway rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट असतानाही प्लॅटफॉर्मवर भरावा लागू शकतो दंड, जाणून घ्या रेल्वेचा हा नियम 

Indian Railway, Train Ticket Rule: भारतीय रेल्वे हे भारतातील प्रवासाचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे हे प्रवासासाठीचे सुरक्षित आणि स्वस्त साधन मानले जाते. ...

भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबईत सत्कार - Marathi News | Five ticket inspectors of Bhusawal division felicitated by the General Manager in Mumbai | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबईत सत्कार

रेल्वे प्रशासनाला विना तिकीट प्रवासी पकडून मिळवून दिला जास्तीत जास्त महसूल ...

गडचांदुरात बनणार रेल्वेचे मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल; १५ कोटींचा खर्च - Marathi News | Railway multi-modal cargo terminal to be built at Gadchandur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गडचांदुरात बनणार रेल्वेचे मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल; १५ कोटींचा खर्च

दालमिया कंपनीला मिळाले टेंडर ...

Bharat Gaurav Train: महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाचा अन्याय; एकही भारत गौरव महाराष्ट्रात का नाही? - Marathi News | Injustice of Railway Administration on Maharashtra Why is there no India glory in Maharashtra? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharat Gaurav Train: महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाचा अन्याय; एकही भारत गौरव महाराष्ट्रात का नाही?

राज्यात शिर्डी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महालक्ष्मी, वेरुळ-अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या, घृष्णेश्वर, महाबळेश्वर, अष्टविनायक, गणपती पुळे अशी प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळे ...

सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’ - Marathi News | Beware Action will be taken against those who quarrel unnecessarily in the railways; 'Body cameras' will be on Tisi's shoulder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’

तिकीट पर्यवेक्षकांना देण्यात येणारे कॅमेरे १२ मेगा पिक्सलचे असून सलग ३० तास ते कार्यरत ...

सौदी अरेबिया, यूएई, अमेरिका आणि भारत सुरू करणार 'हा' मेगा प्रोजेक्ट, चीनची झोप उडणार - Marathi News | Saudi arab UAE America and India will start huge mega railway network work counter china bri projecta ajit doval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबिया, यूएई, अमेरिका आणि भारत सुरू करणार 'हा' मेगा प्रोजेक्ट, चीनची झोप उडणार

हे देश एका मेगा प्रोजेक्टवर काम सुरू करणार असून यामुळे चीनची झोप उडणार आहे. ...