लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Odisha triple train accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा - Marathi News | Odisha triple train accident The families of the victims of the Odisha train accident will get 12 lakhs, announced by the Prime Minister and the Ministry of Railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा

यासंदर्भात माहिती देताना, अपघातात 237 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाले असल्याची पुष्टी ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी केली आहे. ...

४२ वर्षापूर्वीचा काळा दिवस!...तेव्हा ट्रेनचे ९ डबे नदीत बुडाले होते; ८०० जणांचा झाला होता मृत्यू - Marathi News | Black day 42 years ago! 9 bogies of an overcrowded passenger train derailed from a bridge and 800 died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४२ वर्षापूर्वीचा काळा दिवस!...तेव्हा ९ डबे नदीत बुडाले अन् ८०० मृत्यू झाले होते

या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते. ...

"जूनपर्यंत सर्व राज्यांत पोहोचेल वंदे भारत ट्रेन", अश्विनी वैष्णव यांचं मोठं विधान   - Marathi News | vande bharat express will reach every state in the month of june says ashwini vaishnav  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जूनपर्यंत सर्व राज्यांत पोहोचेल वंदे भारत ट्रेन", अश्विनी वैष्णव यांचं मोठं विधान  

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे वक्तव्य केले. ...

पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला - Marathi News | Celebrating the birthday of the Deccan Queen connecting the cities of Pune Mumbai; As many as 94 kg cake was cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला

महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली ...

रेल्वेमंत्र्यांनी फोटो शेअर करत विचारले, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, अंदाज लावा?" - Marathi News | railway minister ashwini vaishnaw shares picture of modern coaches for kalka shimla train | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेमंत्र्यांनी फोटो शेअर करत विचारले, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, अंदाज लावा?"

सरकार आपल्या कामकाजाबाबत जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ट्विटरचा वापर करत आहे. ...

मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले - Marathi News | Robbery attempt in Ajantha railway by making signal failure, thieves escaped as police arrived on time | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले

पेडगाव स्थानकाच्या जवळील होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले. ...

उन्हामुळे वाऱ्यासाठी खिडकी ठेवली उघडी, डोक्याला दगड लागून रेल्वे प्रवाशी झाला गंभीर जखमी  - Marathi News | A railway passenger was seriously injured after a stone hit his head | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उन्हामुळे वाऱ्यासाठी खिडकी ठेवली उघडी, डोक्याला दगड लागून रेल्वे प्रवाशी झाला गंभीर जखमी 

उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले ...

बिकानेर-पुणे एक्स्प्रेसची दोन तुकड्यांत विभागणी, मिरजेतून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड - Marathi News | Splitting of Bikaner-Pune Superfast Express into two pieces, Passengers have to take two reserved tickets | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिकानेर-पुणे एक्स्प्रेसची दोन तुकड्यांत विभागणी, मिरजेतून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

दोन आरक्षित तिकिटे घ्यावी लागणार ...