लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत - Marathi News | West Bengal chirf minister mamata banerjee announces a compensation of Rs 5 lakhs each for the next of kin of those people from the state who died in the accident  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत

Odisha Train Accident : ओडिशा येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पश्चिम बंगाल सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. ...

Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत - Marathi News | Kavach Technology: if indian railways kavach technology existing in the train, then such a big train accident would not have happened in Odisha Know the specialty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. पण... ...

एक हात मदतीचा! ओडिशात रक्तदानासाठी तरूणाई सरसावली; ३००० हून अधिक युनिट रक्त जमा - Marathi News | Local youths have taken the initiative and are donating blood in large numbers for those injured in the train accident in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक हात मदतीचा! रक्तदानासाठी तरूणाई सरसावली; ३००० हून अधिक युनिट रक्त जमा

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...

हृदयद्रावक! १२ तासांपासून मृतदेहांसोबत, पोटच्या मुलाला ढिगाऱ्यात शोधताना 'बाप' गहिवरला - Marathi News | odisha-train accident victim father search son in coromandel hadsa dead bodies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! १२ तासांपासून मृतदेहांसोबत, पोटच्या मुलाला ढिगाऱ्यात शोधताना 'बाप' गहिवरला

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाला अश्रू अनावर झाले आहेत. कोरोमंडल रेल्वे अपघातात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. ...

ओडिशा रेल्वे अपघात: विराट कोहलीही हादरला, थेट इंग्लंडमधून ट्विट करत म्हणाला... - Marathi News | Virat Kohli shaken to hear about Odisha train accident tweets from England while preparing for WTC Final 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघात: विराट कोहलीही हादरला, थेट इंग्लंडमधून ट्विट करत म्हणाला...

Odisha Train Accident: ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात, २०० हून अधिक लोकांचा मृत्यू ...

Odisha Train Accident: 'मी पाहिलं कोणाला पाय, हात नाहीत, माझ्या सीटखाली एक दोन वर्षांचा मुलगा...', प्रत्यक्षदर्शीने अपघाताचा सांगितला घटनाक्रम - Marathi News | Odisha Train Accident: 'I saw someone with no legs, no arms, a two-year-old boy under my seat...', eyewitness recounts the accident 'मी पाहिलं कोणाला पाय, हात नाहीत, माझ्या सीटखाली एक दोन वर्षांचा मुलगा...', प्रत्यक्षदर्शीने अपघाताचा सांगितला घटनाक्रम | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Odisha Train Accident: 'मी पाहिलं कोणाला पाय, हात नाहीत, माझ्या सीटखाली एक दोन वर्षांचा मुलगा...', प्रत्यक्षदर्शीने अपघाताचा सांगितला घटनाक्रम

अपघातानंतर तेथील परिस्थिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. ...

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द, काही मार्गात बदल; पहा संपूर्ण यादी - Marathi News | Odisha Train Accident: Several trains canceled, some routes diverted after Odisha train accident; See the full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द, काही मार्गात बदल; पहा संपूर्ण यादी

Odisha Train Accident: हावडाहून जाणाऱ्या १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहणागबाजार येथे रुळावरून घसरले. ...

Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती - Marathi News | odisha train accident some waiting for daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

ओडिशा रेल्वे दुर्घटनेत स्थानिक दलांव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलही बचावकार्यात काम करत आहेत. ...