लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात होता-होता वाचला, रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा धोका टळला! - Marathi News | Another major train accident averted in Odisha; large boulder stuck in tracks at manjuri road station Investigation begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात होता-होता वाचला, रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा धोका टळला!

यासंदर्भात स्टेशन व्यवस्थापकांनी आरपीएफकडे तक्रार दाखल केली आहे. आरपीएफचे निरीक्षक दिलीप कुमार यांच्यासोबत संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  ...

‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा - Marathi News | 'Operation Alert'; Liquor seized in Andaman Express | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा

आरपीएफची कारवाई : अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ...

आरपीएफने ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांना ५१ लाखांचे मोबाईल, लॅपटॉप केले परत - Marathi News | RPF returned mobiles, laptops worth 51 lakhs to passengers under operation 'Amanat' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरपीएफने ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांना ५१ लाखांचे मोबाईल, लॅपटॉप केले परत

मध्य रेल्वे विभागाची कार्यवाही; भुसावळ, नागपूर, पुणे व सोलापूर विभागाचा समावेश ...

Odisha Train Accident: ज्या शाळेत २५० मृतदेह ठेवले, तिथे जायला शिक्षक अन् विद्यार्थी घाबरले, पाडली इमारत - Marathi News | balasore train accident school turned morgue for bodies students refused to enter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या शाळेत २५० मृतदेह ठेवले, तिथे जायला शिक्षक अन् विद्यार्थी घाबरले, पाडली इमारत

बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला. तर ११०० जण जखमी आहेत. ...

देशातील सर्वात लहान रेल्वे मार्ग महाराष्ट्रात; फक्त ३ किमीसाठी १२५५ रु तिकीट दर - Marathi News | The shortest railway line in the country is in Maharashtra; 1255 ticket price for only 3 km | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील सर्वात लहान रेल्वे मार्ग महाराष्ट्रात; फक्त ३ किमीसाठी १२५५ रु तिकीट दर

'रेल्वे गाड्यांना उशीर चालेल, पण ट्रॅक सुरक्षितच हवा'; बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये - Marathi News | Railway Board in action mode after Balasore train accident, Trains may be delayed, but the track must be safe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'रेल्वे गाड्यांना उशीर चालेल, पण ट्रॅक सुरक्षितच हवा'; बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द ...

ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये भीषण आग, डब्यात धुराचे लोट - Marathi News | Fire breaks out in Durg-Puri Express in Odisha, know here details   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये आग, डब्यात धुराचे लोट

नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली. ...

८२ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही; स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | bhuvaneshwar Mayor Sulochana Das informed that 82 people who died in the train accident in Odisha have not yet been identified  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८२ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही; स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...