लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

दिव्यात प्लॅटफॉर्म १ व २ वर लवकरच सरकते जिने, काम लवकरच सुरू होणार - Marathi News | Divyaat platform 1 and 2 moving stairs soon, work will start soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिव्यात प्लॅटफॉर्म १ व २ वर लवकरच सरकते जिने, काम लवकरच सुरू होणार

रेल्वे अधिकारी आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून जागा निश्चित केली. दिवा पश्चिमेतील सरकता जिना आठवडाभरात सुरू होणार  ...

जिच्यावर घड्याळ व्हायचे सेट, ती डेक्कन क्वीन सततच लेट! रेल्वेप्रेमींमध्ये तीव्र नाराजी - Marathi News | The Deccan Queen is always late! Deep resentment among railway lovers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिच्यावर घड्याळ व्हायचे सेट, ती डेक्कन क्वीन सततच लेट! रेल्वेप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका या दख्खनच्या राणीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतोय ...

आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरी याची हकालपट्टी; ६ वर्षांपूर्वीही द्वेष प्रकरणाचा होता आरोप - Marathi News | jaipur mumbai train firing case rpf constable chetansinh chaudhary dismissed faced probe in another hate case 6 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरी याची हकालपट्टी; ६ वर्षांपूर्वीही द्वेष प्रकरणाचा होता आरोप

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट ट्रेनमध्ये एका आरपीएफ कॉनस्टेबलने गोळीबार केला होता. ...

किमान या महिन्याच्या अखेरपर्यंत खारकोपर- उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न - खासदार बारणे  - Marathi News | Efforts to start passenger traffic on Kharkopar-Uran railway line at least by the end of this august - MP Barane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :किमान या महिन्याच्या अखेरपर्यंत खारकोपर- उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न - खासदार बारणे 

नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर पर्यंत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ...

अखेर दास्तान फाटा ते चिर्ले आणि रांजणपाडा या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलांचे लोकार्पण - Marathi News | Finally inauguration of flyovers on both railway crossings from Dastan Phata to Chirle and Ranjanpada | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर दास्तान फाटा ते चिर्ले आणि रांजणपाडा या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलांचे लोकार्पण

वाहतुकीची समस्या दूर होण्यास मदत होणार  ...

भाईंदर रेल्वे स्थानकात वाहतूक कोंडी; बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या विळखा - Marathi News | Traffic Congestion at Bhayandar West Railway Station; Unruly rickshaw pullers, hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदर रेल्वे स्थानकात वाहतूक कोंडी; बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या विळखा

रिक्षाचालक हे मनमानीपणे रांग सोडून रिक्षा उभ्या करतात ...

मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेसला सांगलीत थांबा; गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय - Marathi News | Miraj Nizamuddin Darshan Express stop at Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेसला सांगलीत थांबा; गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय

सांगली : मिरज - निजामुद्दीन दिल्ली दर्शन एक्सप्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची ... ...

गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार - Marathi News | Good news! Extension of Mysore - Solapur Golgumbaj Express to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार

या गाडीच्या विस्तारामुळे दक्षिण भारतातील भाविकांना मोठा फायदा होणार असून त्यांना ये-जा करण्यासाठी नियमित ट्रेनची सोय होणार आहे. ...