लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ - Marathi News | Local services on Trans Harbor route again disrupted; Confusion among passengers due to sudden local cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्यामुळे गोंधळ

केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे. त्यामुळे अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.  ...

प्रवाशांच्या सेवेत ७० नव्या गाड्या; ९० रेल्वेगाड्यांचा विस्तार, १ ऑक्टोबरपासूनचे नवे वेळापत्रक - Marathi News | 70 new trains in passenger service; Extension of 90 trains, new timetable from October 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांच्या सेवेत ७० नव्या गाड्या; ९० रेल्वेगाड्यांचा विस्तार, १ ऑक्टोबरपासूनचे नवे वेळापत्रक

रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले असून, १ ऑक्टोबर २०२३पासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ...

लातूरमधील हरंगुळ रेल्वे स्थानकावर उभ्या दोन रेल्वे डब्यांना आग ! - Marathi News | Two train coaches standing on fire at Harangul railway station in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमधील हरंगुळ रेल्वे स्थानकावर उभ्या दोन रेल्वे डब्यांना आग !

स्क्रॅपचे काम करत असताना आग लागली की अन्य कारण आहे. समजू शकले नाही. ...

अजब कारभार! पूर्वसूचना न देता बदलले महाराष्ट्र एक्स्प्रेसचे वेळापत्रक - Marathi News | Schedule of Maharashtra Express changed without prior notice | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजब कारभार! पूर्वसूचना न देता बदलले महाराष्ट्र एक्स्प्रेसचे वेळापत्रक

आता पाच मिनिट आधी सुटणार : रेल्वे विभागाने केला बदल ...

मध्य आणि कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात लवकरच होणार बदल - Marathi News | Changes in Central and Konkan Railway Time Tables; Rainy schedule taken back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात लवकरच होणार बदल

मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...

वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाची गाडी वेगात, १५ किलोमीटरचे काम पूर्ण - Marathi News | Wardha - Yavatmal - Nanded railway line train at speed, 15 km work completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाची गाडी वेगात, १५ किलोमीटरचे काम पूर्ण

वर्धा - देवळी मार्ग पूर्ण : देवळी ते कळंबपर्यंतच्या कामाचा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर ...

जीटी एक्सप्रेसमधून दुर्मिळ कासवांची तस्करी; तिघांना अटक, तीन कोटींची कासवं जप्त - Marathi News | Smuggling of precious tortoises from GT Express, rare tortoise worth 3 crore seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीटी एक्सप्रेसमधून दुर्मिळ कासवांची तस्करी; तिघांना अटक, तीन कोटींची कासवं जप्त

'जीटी'च्या कोच नंबर बी-३ मध्ये तीन जण संशयास्पद अवस्थेत दिसताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे सामान तपासण्यात आले. ...

धक्कादायक...! वंदे भारत ट्रेनचा अपघात घडवण्याचा कट, रेल्वे रुळावर...; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Shocking Conspiracy to cause Vande Bharat train accident in rajasthan bhilwara The video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! वंदे भारत ट्रेनचा अपघात घडवण्याचा कट, रेल्वे रुळावर...; व्हिडिओ व्हायरल

सांगण्यात येते की, ट्रेन रुळावरून घसरून अपघात व्हावा, या हेतूने रुळावर दगड आणि लोखंडाचे तुकडे ठेवण्यात आले होते. ...