लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ठाकुर्लीत सिग्नलच्या केबल तुटल्या,  कॉशन ऑर्डरवर लोकल सुरू; वेग मंदावला - Marathi News | Signal cables broken in Thakurli local railway trains on caution order Slow down | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्लीत सिग्नलच्या केबल तुटल्या,  कॉशन ऑर्डरवर लोकल सुरू; वेग मंदावला

या घटनेचा परिणाम अप/ डाऊन जलद धीम्या चारही लाईनवर झाला. त्यामुळे दुपारनंतर संध्याकाळी उशिरापर्यंतच्या लोकलचे वेळापत्रक प्रभावित होणार असल्याचे सांगण्यात आले. ...

सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवणार, रावसाहेब दानवेंचे आश्वासन - Marathi News | Raosaheb Danve promises to solve the problems of the railway station at Sangli, Miraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवणार, रावसाहेब दानवेंचे आश्वासन

पुणे : राज्य सरकारशी सल्लामसलत करून सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन रेल्वे , कोळसा ... ...

अजमेर उर्स उत्सवाकरिता अकोलामार्गे दोन विशेष रेल्वे - Marathi News | Two special trains via Akola for Ajmer Urs festival | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अजमेर उर्स उत्सवाकरिता अकोलामार्गे दोन विशेष रेल्वे

दक्षीण मध्य रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, ०७१२५ हैदराबाद-अजमेर विशेष गाडी सोमवारी ...

आता भाड्याने घेता येणार नमो भारत ट्रेन, चित्रपट-डॉक्युमेंटरीचे होणार शूटिंग, जाणून घ्या 1 तासाचे भाडे - Marathi News | nsrtc made new rules for renting namo bharat trains can be used for film shootings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भाड्याने घेता येणार नमो भारत ट्रेन, चित्रपट-डॉक्युमेंटरीचे होणार शूटिंग, जाणून घ्या 1 तासाचे भाडे

शूटिंग व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी RRTS परिसर भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या - Marathi News | Know about Megablock on which route tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या

मध्य रेल्वे - ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी, या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. ...

ट्रेनच्या धडकेत कानपूरच्या कंपनी व्यवस्थापकाचा मृत्यू - Marathi News | Kanpur company manager dies in train collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रेनच्या धडकेत कानपूरच्या कंपनी व्यवस्थापकाचा मृत्यू

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते विजयनगर कानपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होते ...

मनगटाचे ऑपरेशन करायला गेलेल्या ट्रेन मॅनेजरचा मृत्यू; नातेवाईकांचा गोंधळ - Marathi News | Death of train manager who underwent wrist surgery; Confusion of relatives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनगटाचे ऑपरेशन करायला गेलेल्या ट्रेन मॅनेजरचा मृत्यू; नातेवाईकांचा गोंधळ

रेल्वे हॉस्पिटल, डीआरएम ऑफिसमध्ये जोरदार हंगामा, प्रचंड तणाव : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; निलंबनाची मागणी ...

बीडच्या आणखी जवळ आली रेल्वे; आष्टी ते अंमळनेर मार्गावर रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी - Marathi News | Railways came closer to Beed city; High speed test of railway on Ashti to Ammalner route successful | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या आणखी जवळ आली रेल्वे; आष्टी ते अंमळनेर मार्गावर रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी

अंमळनेरकरांनी अनुभवला रेल्वेत बसण्याचा अनुभव ...