लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग; खिडक्या फोडून प्रवाशांना सुखरूप काढलं बाहेर - Marathi News | AC coach of Mumbai-bound Pawan Express catches fire at madhubani The passengers were taken out safely by breaking the windows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत येणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग; खिडक्या फोडून प्रवाशांना काढलं बाहेर

प्रवाशांमध्ये घबराट, पण वेळीच बचावकार्य केल्याने सुदैवाने जीवितहानी नाही ...

रेल्वेमध्ये 3015 पदांसाठी बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी! - Marathi News | wcr railway recruitment 2023 for total 3015 apprentice posts notification out at wcr indianrailways gov in | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेमध्ये 3015 पदांसाठी बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी!

इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

‘६ लाख द्या, २ महिन्यांत रेल्वेत नोकरीला लावतो’ ; बनावट भरतीप्रकरणी आरोपीला बेड्या - Marathi News | "Give me 6 lakhs, get a job in the railways in 2 months"; Accused in fake recruitment case shackled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘६ लाख द्या, २ महिन्यांत रेल्वेत नोकरीला लावतो’ ; बनावट भरतीप्रकरणी आरोपीला बेड्या

रेल्वेत बोगस भरती करणाऱ्या टोळीच्या पर्दाफाश करण्यात रेल्वेच्या दक्षता विभागाला यश आले असून, या रॅकेटमध्ये आरोपींना धरपकड केली आहे. ...

"मी रेल्वे राज्यमंत्री आहे…", भामट्याने पैसे घेतले आणि तरुणांना दिली बनावट नियुक्तीपत्रे! - Marathi News | fraud of job in railways pretending to be minister recruitment to post of tc in bareilly, uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी रेल्वे राज्यमंत्री आहे…", भामट्याने पैसे घेतले आणि तरुणांना दिली बनावट नियुक्तीपत्रे!

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

भारतातून तीन देशांत रेल्वेने प्रवास, पण...; जाणून घ्या तिकीट अन् व्हीसा - Marathi News | Traveling by train in three countries nepal, bangladesh, pakistan from India, but...; Find out about tickets and visa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातून तीन देशांत रेल्वेने प्रवास, पण...; जाणून घ्या तिकीट अन् व्हीसा

भारत आणि नेपाळ या दोन देशांना जोडत एप्रिल २०२२ मध्ये भारत ते नेपाळ रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. ...

असा बदलणार कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा - Marathi News | Various works of Kolhapur railway station will be done from the work started under Amrit Yojana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :असा बदलणार कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा

जुन्या हेरिटेज वास्तूचे जतन केले जाणार काय याबाबत कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही ...

महामुंबईकरांना मध्य रेल्वेने केले ‘ब्लॉक’; रविवारी निम्म्या लोकल फेऱ्या रद्द - Marathi News | Central Railway 'blocked' Greater Mumbaikars; Half of the local flights are canceled on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईकरांना मध्य रेल्वेने केले ‘ब्लॉक’; रविवारी निम्म्या लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना प्रचंड लोकल गर्दीचा सामान करावा लागला. रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...

कोल्हापुरात उपनगरीय रेल्वेस्थानकाची गरज; दोन प्लॅटफॉर्म्सची उभारणी शक्य - Marathi News | Need for suburban railway station in Kolhapur; Construction of two platforms is possible | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उपनगरीय रेल्वेस्थानकाची गरज; दोन प्लॅटफॉर्म्सची उभारणी शक्य

गोकुळ हॉटेल ते परिख पूल परिसरापर्यंत सुमारे बारा एकरचा परिसर रेल्वेचा आहे. ...