लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेला मिळाले २३ कोटी; १० महिन्यांत तिकीट तपासणी पथकांकडून झाली कारवाई - Marathi News | Railways received 23 crores from free passengers Action was taken by ticket inspection teams within 10 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेला मिळाले २३ कोटी; १० महिन्यांत तिकीट तपासणी पथकांकडून झाली कारवाई

गेल्या आर्थिक वर्षांत दहा महिन्यांत पुणे विभागाला २० कोटी ४० लाख इतके उत्पन्न मिळाले होते. ...

पीटलाइनच्या कामात कासवगती; मुदत उलटली,नव्या रेल्वे कधी? - Marathi News | Tortoise in pitline work; Deadline passed, new railway when? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीटलाइनच्या कामात कासवगती; मुदत उलटली,नव्या रेल्वे कधी?

डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे होते लक्ष्य ...

पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही - Marathi News | A coach caught fire at midnight at Pune railway station; No injuries or fatalities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने रवाना करण्यात आली. ...

अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात - Marathi News | Farmers directly to the Chamber of State Minister for Railways for outstanding compensation of acquired land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात

प्रशासनाकडून परवड होत असल्याने शेतकरी रडकुंडीला ...

व्हॅलेंटाईन डे; मिरजचा गुलाब दिल्लीला निघाला, काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | Valentine's Day; Miraj's rose leaves for Delhi, what is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्हॅलेंटाईन डे; मिरजचा गुलाब दिल्लीला निघाला, काय मिळतोय बाजारभाव

व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यामुळे डच गुलाबाचा दर वधारला आहे. मिरजेतून रेल्वेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. ...

मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग - Marathi News | Railway stocks rvnl irfc huge profit in few months now investors selling shares down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रेल्वेच्या RVNL आणि IRFC यांच्या शेअर्सनं गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं. परंतु आता या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येतेय. ...

सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात - Marathi News | Stone pelting near Nandurbar, one detained including mental patient | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात

पोलिस सूत्रांनुसार, सुरत स्थानकावरून रविवारी रात्री आठ वाजता आयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली ...

विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात! नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | vidyut jammwal taken into railway police custody for risky stunt report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात! नेमकं काय आहे प्रकरण?

'क्रॅक' सिनेमाच्या ट्रेलरमध्येही विद्युत जामवालच्या स्टंटची झलक पाहायला मिळाली. पण, हे स्टंट करणंच विद्युतच्या अंगाशी आलं आहे. विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  ...