लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार - Marathi News | netaji subhash chandra bose itwari will change the look of railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार

विविध विकासकामांना प्रारंभ : आमगाव, कामठी आणि भंडारा रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास ...

'जय श्रीराम' घोषणा ऐकून भडकले, अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची दिली धमकी; उडाला गोंधळ! - Marathi News | They were enraged after hearing 'Jai Shri Ram' slogans three booked for threatened to set fire to train returning from Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्रीराम' घोषणा ऐकून भडकले, अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची दिली धमकी; उडाला गोंधळ!

...यावर ट्रेनमधील काही प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना पकडून रेल्वे पोलीस दलाच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेतल्याने जमलेल्या लोक आणखी संतप्त झाले. ...

मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण - Marathi News | Doubling of 213 km Miraj Pune railway line completed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण

सातारा ते कऱ्हाडदरम्यान १८ किलोमीटर लांबीची चाचणी पूर्ण, येत्या वर्षभरात उर्वरित ६७ किलोमीटरचे दुहेरीकरण होणार ...

Railway: आता ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास पॅसेंजरच्या दरात, रेल्वे बोर्डाचा निर्णय - Marathi News | Now 'Demu' and 'Memu' travel at passenger rate, Railway Board's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास पॅसेंजरच्या दरात, रेल्वे बोर्डाचा निर्णय

सध्या रेल्वे बोर्डाने डेमू व मेमू या गाड्यांना पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे तिकीट दर लागू केले आहे.... ...

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसमधून साडेआठ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Jewelery worth eight and a half lakhs stolen from Kolhapur-Kalburgi Express | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसमधून साडेआठ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अडीच तासांत मिरज रेल्वेस्थानकात पोहोचलेल्या कलबुर्गी एक्स्प्रेसच्या एस वन बोगीत हसूरकर यांची बॅग शोधून काढली. ...

रेल्वे प्रवासी भाडे दरवाढ झाली कमी, प्रवाशी संघटनेच्या आंदोलनाला यश - Marathi News | Railway passenger fare increase has been reduced, the agitation of the passenger association has been successful | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेल्वे प्रवासी भाडे दरवाढ झाली कमी, प्रवाशी संघटनेच्या आंदोलनाला यश

रूकडी/माणगाव : रूकडी येथील रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाची दखल रेल्वे विभागाने घेत कोल्हापूर ते मिरज‌ मार्ग ... ...

अडीच हजार विद्यार्थ्यांचा रेल्वे प्रशासनासोबत संवाद; आरयूबीचे दिले प्रशिक्षण - Marathi News | Two and a half thousand students interacted with the railway administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच हजार विद्यार्थ्यांचा रेल्वे प्रशासनासोबत संवाद; आरयूबीचे दिले प्रशिक्षण

वक्तृत्व, निबंध आणि रेखाचित्र स्पर्धा : पंतप्रधानांच्या सत्रादरम्यान होणार पुरस्कार वितरण ...

Amrit Bharat Station Scheme: केंद्राच्या अमृत भारत योजनेत पुणे विभागातील १० रेल्वे स्टेशन - Marathi News | Amrit Bharat Station Scheme: 10 railway stations in Pune division under the Amrit Bharat scheme of the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राच्या अमृत भारत योजनेत पुणे विभागातील १० रेल्वे स्टेशन

देहूरोड, चिंचवड, हडपसर, उरुळी कांचन, केडगाव, बारामती, तसेच लोणंद, वाठार, कराड आणि सांगली रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.... ...